घरात नवरा-बायको शांतपणे बसलेले असतात. तोच नवरा बायकोला प्रश्न विचारतो. नवरा - हिप्नोटाइज करणं म्हणजे काय असतं गं? बायको (सोज्वळपणे) - एखाद्या माणसाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला हवं ते काम करून घेणं.. . . . . . . . . नवरा - चल खोटारडी.. त्याला तर 'लग्न' म्हणतात. बिचारा नवरा त्या रात्री उपाशी झोपला.