काय राव… बायकोची फारच नाटकं असतात…

“तुमचा हा मित्र वाईट आहे… हा मित्र बरोबरच नाही…”

.

.

नवरे बघा कसे अगदी सरळ….

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

त्यांना बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात…