नवरा बायकोमध्ये धुसफूस चालू असते. नवऱ्याला भांडण थांबवायचं असतं, पण त्याला बायकोचा रागही आलेला असतो. शेवटी नवरा विचार करून बायकोला सरळ थोबाडीत मारतो आणि म्हणतो, "माणूस अशा व्यक्तीलाच मारतो ज्या व्यक्तिवर तो प्रेम करतो"... मग काय. . . . . . . बायको नवऱ्याला २ थोबाडीत, ४ लाथा आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणते. "तुम्ही काय समजता.. माझं तुमच्यावर प्रेम नाही की काय?