News Flash

बायकोच्या बोटाची ‘पॉवर’

वाचा धमाल मराठी विनोद

रात्रीची जेवणं आटपून नवरा – बायको जरा निवांत बसले होते.

अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला ‘बोटाने’ इशारा केला आणि बोलाऊन घेतले…

नवरा (तातडीने उठून) – काय झालं गं.. का बोलावलंस??

.

.

.

.

.

.

.

बायको (अगदी आरामात) – अहो, काम तसं काहीच खास नाही. मी फक्त या ‘बोटात’ किती पॉवर आहे ते तपासत होते…

 

नवरा गपचूप पुन्हा जागेवर जाऊन बसला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2019 9:23 am

Web Title: marathi joke latest marathi joke navra bayko joke husband wife joke funny jokes marathi joke whats up marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91 2
Next Stories
1 बायकोचे रक्तदान
2 सर्वात कमी शब्दांचा विनोद
3 १५ फळांची नावं
Just Now!
X