संध्याकाळची वेळ होती. नवरा कामावरून घरी आला, तर घराला कुलूप होते. नवरा बायकोला फोन लावणार इतक्यात बायको समोरून आली. नवऱ्याने बायकोला थेट प्रश्न केला. नवरा - कुठे गेली होतीस गं इतक्या संध्याकाळी ? बायको - अहो, आपल्या जवळच्या मैदानात रक्तदान शिबीर आहे. तिकडे रक्तदान करायला गेले होते. . . . . . . नवरा - हे काही बरोबर नाही… माझं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं..