News Flash

बायको आणि झोप

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा – काय गं, काल तू मला झोपेत मला शिव्या का देत होतीस?

बायको – नाही हो.. तुमचा ना काही तरी गैरसमज झालेला दिसतोय…

नवरा – कसला गैरसमज ?

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बायको – हाच.. की मी झोपेत होते म्हणून…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 3:57 pm

Web Title: marathi joke latest marathi joke navra bayko joke husband wife joke whatsapp marathi joke whats up funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 पुणेकर पेशंटचं डॉक्टरांना भन्नाट उत्तर
2 सोनोग्राफी
3 पुणेकर मालक
Just Now!
X