News Flash

सासू आणि जावईबापू

वाचा धमाल मराठी विनोद

बायको (आनंदाने) – अहो, ऐका ना…. लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत….

नवरा (एकदम खूश होऊन) : काय म्हणतेस काय…. व्वा, आज मला खूप आनंद झाला..!!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बायको (लगेच) : अय्या… माझी आई येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला…?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 4:58 pm

Web Title: marathi joke latest marathi joke navra bayko joke sasu javai jokes husband wife marathi joke whats up marathi joke whatsapp funny joke helo joke laughter vjb 91
Next Stories
1 Marathi Joke : फालतू प्रश्न
2 फूल आणि फ्लॉवर
3 माणसातील बदल….
Just Now!
X