बायको (लाजत) – लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत….

नवरा (एकदम खूश होऊन) : काय म्हणतेस काय…. व्वा, आज मला खूप आनंद झालाय!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

बायको (लगेच) : अय्या… माझी आई येणार म्हणून तुम्हाला इतका आनंद झाला…..?

तेव्हापासून बिचारा नवरा घर सोडून गेलाय……………