बायको: तुम्ही मला सारखं सॉरी सॉरी असं नका म्हणत जाऊ.

 

 

नवरा: का?

 

 

बायको: भांडायचा सगळा मूडच खराब होऊन जातो.