एकदा एक मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला जातो.
.
.
.
मुलगा : मला काटकसर करणारी मुलगीच हवी. त्यासाठी तुम्ही काय कराल?
.
.
.
मुलगी : मी साखरेच्या बिस्कीटांवरची साखर काढून त्याचा चहा बनवेन.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 8, 2020 4:19 pm
Web Title: marathi joke latest marathi joke on boy and girl wedding whatsapp marathi joke funny marathi joke helo joke jud 87