16 January 2021

News Flash

डॉक्टर, बंडोबा आणि चप्पल

वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा बंडोबांना त्यांच्या डॉक्टरची फिरकी घेण्याची लहर येते. ते त्यांच्या दवाखान्यात जातात.

बंडोबा : डॉक्टर, तुम्हाला टाके घालता येतात का हो?

डॉक्टर : येतात की?

बंडोबा : ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय. जरा टाके घालून द्या!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 8:15 am

Web Title: marathi joke latest marathi joke on doctor and patient bandoba sleeper whatsapp marathi joke funny marathi joke helo joke jud 87
Next Stories
1 बाळाचे सेमी इंग्लिश
2 बंड्या आणि गुरूजी
3 Marathi Joke: गण्या जोमात गुरुजी कोमात
Just Now!
X