एक मुलगा बाबांना विचारतो.

“तिला गुलाबाचं फुल आवडतं, पण ते तर एका दिवसात मरून जातं.”

“मग तिला मी का आवडत नाही?, मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो ”

बाबा म्हणतात…

भारी रे ! एक नंबर…! चल लवकर Whatsapp वर टाक.