चंगू आणि मंगू दोघं बोलत असतात.
.
.
.
चंगू : सांग पाहू असा कोणता पदार्थ आहे जो फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही गरम राहतो.
.
.
.
मंगू : नाही रे माहित. तूच सांग.
.
.
.
चंगू : ‘गरम’ मसाला

Gautami Deshpande upset after watching Mrunmayee Deshpande video
Video: मृण्मयी देशपांडेचा ‘हा’ व्हिडीओ पाहून गौतमी देशपांडे झाली नाराज, नेमकं काय घडलंय? पाहा…
Marathi Joke
हास्यतरंग : डिनर करत…
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
Marathi actress chhaya sangavkar share memories of popular villain rajshekhar
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर ‘या’ अभिनेत्रीला म्हणायचे नाकातला केस, स्वतः किस्सा सांगत म्हणाल्या…