एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला : खूप कंटाळा आल्यावर काय करतेस? दुसरी: मस्तपैकी मॉलमध्ये जाते आणि अगदी मन भरेपर्यंत शॉपिंग करते, . . . . ट्रॉली काऊंटरवरच सोडते आणि घरी येते.