प्रेयसी : व्हॅलेंटाईन डेला मला काय गिफ्ट देशील?

प्रियकर : काय हवं तुला?

प्रेयसी : मला रिंग देशील?

प्रियकर -देईन ना. मोबाईलवर देऊ की लॅण्डलाईनवर