बायको : मी विधवा पेंशनसाठी फाॅर्म भरू का ?

नवरा : अगं पण मी जिवंत आहे अजून !!!…

बायको : अहो, सरकारी कामात वेळ लागतो , जोपर्यंत काम
होईल तोपर्यंत तुम्ही स्वर्गात पोहोचलेले असाल….