याला म्हणतात पॉझिटीव्ह अ‍ॅटीट्यूड..

नवरा नेहमीप्रमाणे उशिरा घरी येतो..

बायको हातात झाडू घेऊनच उभी होती,

नवरा : किती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचे नाही का?