नवरा बायकोचं एकदा जोरदार भांडण होतं…

बायको : मी घर सोडून जातेय. राहा तुम्ही एकटेच या घरात…

नवरा : मी चाललो देवळात…

बायको (ओरडून) : तुम्ही कितीही नवस करा. मी अजिबात परत येणार नाही.

नवरा : अग वेडे, मी आता नवस करायला नाही तर फेडायला चाललोय..

बायकोने अजून तरी घराचा दरवाजा उघडलेला नाही