News Flash

नवरा, बायको आणि ट्रॅफिक पोलीस

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको – (नवऱ्याला फोन करून) अहो, ट्रॅफिक पोलिसांनी मला दंड ठोठावलाय

नवरा – का, गं?, कशासाठी?

बायको – माझ्याकडे लायसन्स नाही म्हणून

नवरा – अगं, पण तुझ्याकडे तर लायसन्स होतं ना.

बायको – हो, पण त्यावरचा फोटो चांगला नाही आला. म्हणून मी त्यांना दाखवलाच नाही

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 4:11 pm

Web Title: marathi joke latest marathi joke on husband wife traffic police license whatsapp marathi joke funny marathi joke helo joke jud 87
Next Stories
1 नवरा, बायको आणि डब्बा
2 Marathi joke : पुणेकर मुलीला राग येतो तेव्हा…
3 Marathi joke : “दळणवळण” म्हणजे काय?