औषधांच्या दुकानातील पुणेरी पाटी. आम्हाला आमच्याकडील सर्व औषधांची एक्सपायरी डेट माहीत आहे, पण तुमची माहीत नाही. तेव्हा कृपया उधार मागू नका!