X
X

दुकानातील पुणेरी पाटी

READ IN APP

वाचा भन्नाट मराठी विनोद

औषधांच्या दुकानातील पुणेरी पाटी…

आम्हाला आमच्याकडील सर्व औषधांची एक्सपायरी डेट माहीत आहे,

पण तुमची माहीत नाही.

तेव्हा कृपया उधार मागू नका!

24
X