स्कूटीचे ब्रेक तपासल्यावर मेकॅनिक म्हणाला…

ताई, ब्रेक ठीक आहे.

सॅंडल नवीन घ्या. ती घासली आहे.

त्यामुळेच गाडी थांबत नाही तुमची.