गणिताचे शिक्षक स्टाफरूममध्ये रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते.

मराठीचे शिक्षक म्हणाले,”सर, डब्यात तर काहीच नाही…”

गणिताचे शिक्षक म्हणाले, “आम्ही भाजीला ‘एक्स’ मानलं आहे!”