मास्तर : सांग पाहू, हॉटेलमध्ये ठेवलेली झाडं का वाढत नाहीत.
.
.
.
बंड्या : कारण तिकडे वाढायला वेटर असतात.