स्थळ – अर्थात पुणे

भाडेकरू – अहो मालक, घरी रात्रीच्या वेळात इतके उंदीर नाचतात ना…!

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

घरमालक – मग…… आता १५०० रुपयाच्या भाड्याच्या खोलीत काय मायकल जॅक्सनला नाचवू का?