News Flash

आजचं राशीभविष्य….

वाचा भन्नाट मराठी विनोद

पेपर येत नसल्याने ऑनलाइन राशीभविष्य वाचत होतो माझ्या राशीत लिहिलं होतं

“ऊँचाइयाँ छूने का योग है”

वाचून मोबाईल बाजूला ठेवला आणि बायको म्हणाली……..

आज जरा सगळे पंखे पुस आणि जळमट पण काढ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 4:46 pm

Web Title: marathi joke latest marathi joke red rashibhavishya in mobile marathi joke funny marathi joke helo joke jud 87
Next Stories
1 गावाकडलं सॅनिटायझर
2 पोलिसांचा दंडुका अन् पावती
3 आठवड्यात सात रविवार
Just Now!
X