08 July 2020

News Flash

फक्त तीनच पार्ट्या

वाचा भन्नाट मराठी विनोद

संता आणि बंता यांची सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा सुरू असते.

संता म्हणतो, किती पार्ट्या असाव्यात?

बंता : मी काही राजकारणातील तज्ज्ञ नाही…

मला वाटतं तीनच पार्ट्या असाव्यात..

एक बुधवारी, दुसरी शुक्रवारी , तिसरी रविवारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 9:10 am

Web Title: marathi joke latest marathi joke santa banta marathi joke whats up marathi joke whats up funny joke nck 90
Next Stories
1 राज्यपाल आणि सत्तास्थापना
2 मुलीच्या स्कूटीचं ब्रेक
3 रूग्ण
Just Now!
X