खरेदीदार – ए मावशी, या सुरमईमध्ये गाबोळी (अंडी) आहे का?

मासेवाली- ए बाबा, म्हावरं वजन करुन देतात. सोनोग्राफी करुन नाय..