24 October 2020

News Flash

Marathi Joke : मॅडम, त्याला आर्यभट्ट म्हणायचंय

वाचा भन्नाट मराठी विनोद

टिचर: कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा!☺

 

गण्या: आलिया भट्ट..☺

 

टिचर: माकडा ! वर्गाच्या बाहेर हो! ☺

 

मक्या: ओ मॅडम, बोबडा आहे तो… ☺ त्याला ‘आर्यभट्ट’ म्हणायचंय!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 4:20 pm

Web Title: marathi joke makya latest marathi joke on students and teacher nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : वादळ
2 Marathi Joke : बायकोचा राग आला तर
3 Marathi Joke : सिंगल बंड्या
Just Now!
X