News Flash

Marathi Joke : आपल्या मुलाला खूप मारत होता पुणेकर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होता.

शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ  म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पायऱ्या सोडून चढला…..

शेजारी :- अहो मग मारता कशासाठी ? चप्पल अजून कमी झिजेल ना…

पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात….!!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 4:14 pm

Web Title: marathi joke marathi funny joke marathi joke on pune marathi vinod sas 89
Next Stories
1 Marathi Joke : बंड्या, पोपट आणि बाजीराव
2 Marathi Joke : प्रेम काय आहे?
3 Marathi Joke: बर्ड फ्लूची रिंगटोन कधी येणार?
Just Now!
X