मेंदूची क्षमता किती आहे?
मेंदूची क्षमता जवळजवळ २.५ पेटाबाईट असते.
१ पेटाबाईट = १००० टेराबाइट
१ टेराबाईट = १००० जीबी
म्हणजे १६ जीबी मेमरीचे १ लाख ५६ हजार पेन ड्राइव्ह !
मेंदूमध्ये १०००० करोड न्युरॉन असतात!
एवढ्या शक्तिशाली मेंदूला बिघडवायला बायकोला फक्त अर्धा मिनिट ही पुरेसा असतो !
बस एवढंच सांगायचं होतं.!!!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 4:35 pm
Web Title: marathi joke marathi funny joke marathi vinod marathi husband and wife joke sas 89