News Flash

Marathi Joke : सरपंच आणि मुलगी

वाचा भन्नाट मराठी विनोद

सरपंचांला पहाटे 6 वाजता एका मुलीचा फोन येतो

सरपंच :- Hello, कोण  आहे?

मुलगी :-हम तेरे बिन अब रह ना सकेंगे… तेरे बिना क्या वजूद मेरा…

सरपंच :- (Excited होऊन) कोण आहे ?

मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे ही हो जायेंगे जुदा…!

सरपंच :- (डोळ्यातून पाणी) खरंच माझ्याशी लग्न करशील का गं…????

मुलगी : …..इस गाने को अपनी कॉलर ट्यून बनाने के लिए 8 दबाएं।

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 9:42 am

Web Title: marathi joke marathi funny joke marathi vinod sas 89
Next Stories
1 Marathi Jokes: रेल्वेच्या टीसीला बंड्याचं भन्नाट उत्तर
2 Marathi joke : मूर्ख लोक
3 Marathi Joke : ग्राहक आणि केस कटिंगवाला
Just Now!
X