बंडूने लहानपणी काही स्वप्नं पाहिली होती ….

जसं की…तो ४० वर्षांचा होईल… तेव्हा सात आकडी पगार असेल. एक मोठं घर असेल…. ferrero आणि Lamborghin कार्स असतील… लोणावळा किंवा खंडाळा हिल स्टेशनवर स्वत:च फार्म हाऊस असेल…

मात्र….

बंडूच एकच स्वप्न पूर्ण झालं….

 

तो आज 40 वर्षाचा आहे.