16 September 2019

News Flash

ब्यूटी पार्लरचं मराठी नाव माहित आहे का?

वाचा मराठी विनोद

बंड्या : ब्यूटी पार्लरचं मराठी नाव माहित आहे का?
सोन्या : हो
बंड्या : काय? मलाही सांग
सोन्य : महिला मुख तात्पुरता कायापालट जादुई केंद्र

First Published on August 17, 2019 4:17 pm

Web Title: marathi joke on beauty parlour jokes marathi nck 90