05 July 2020

News Flash

मोबाइलमधील सोने

वाचा भन्नाट मराठी विनोद

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी…ऑफिसला जाताना सुरेश काहीसा त्रासलेला दिसत होता…म्हणून रमेश त्याला विचारतो…

रमेश – काय झाले रे? असा का तोंड वाकडे करून बसला आहेस…

सुरेश – मोबइलमध्ये एवढे सोने झाले आहे की अस वाटतंय, संध्याकाळ पर्यंत ED ची धाड पडते की काय…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 8:46 am

Web Title: marathi joke on ed and gold latest marathi joke on ed and gold nck 90
Next Stories
1 अपमान आणि अभिमान
2 वयानुसार डोस
3 लग्न म्हणजे काय?
Just Now!
X