22 October 2019

News Flash

ईमेल आणि जिमेल मधील फरक

वाचा मराठी विनोद

संता : तुला ईमेल आणि जिमेल मधील फरक माहित आहे का?

बंता : हो

संता : काय?

बंता : ईमेल म्हणजे ‘इलेक्ट्रिसिटीवर चालणारा मेल’ आणि जीमेल म्हणजे ‘जनरेटरवर चालणारा मेल’.

First Published on September 20, 2019 4:19 pm

Web Title: marathi joke on email and gmail nck 90 marathi joke on santa and banta nck 90