18 October 2019

News Flash

फेसबुक फ्रेंड

वाचा मराठी विनोद

एका ट्रॅफीक सिग्नलवरील एका भिकाऱ्याला पाहून एक व्यक्ती म्हणाला…” तुला कुठेतरी पाहीले आहे…

भिकारी खूप हसला…
.
.
.खूप हसला….
.
.
.
.
..आणि म्हणाला
” साहेब….आपण FaceBook वर फ्रेंड आहोत..

First Published on September 16, 2019 2:52 pm

Web Title: marathi joke on facebook nck 90