News Flash

बंड्याचे वडिलांना भन्नाट उत्तर

वाचा भन्नाट विनोद

बंड्या – बाबा, मला बाइक घेऊन द्या ना.

वडील – का? देवानं दोन पाय कशाला दिलेत?

बंड्या – एक किक मारायला

आणि दुसरा गिअर बदलायला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 6:44 pm

Web Title: marathi joke on father and son
Next Stories
1 सिगारेट आणि न्यायालयात साक्ष
2 घरातील पंखा आणि लाईट
3 कोंबडी आणि तिचे बाळ…
Just Now!
X