पंचतारांकित हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसाने चहाची ऑर्डर दिली.

वेटरने गरम पाणी, टी बँग, साखर, दुध आणून त्याच्या समोर ठेवले …

कसाबसा चहा पेल्यावर वेटरने विचारले अजुन काही घेणार का?
माणूस म्हणाला भजी खायची होती,

पण राहू दे बाबा.

तू कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशील..