पत्नी – कुठे जात आहात?

पती – मरायला चाललोय… सुसाइड करीन.

पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही…