News Flash

हसू

वाचा भन्नाट मराठी विनोद

ती : तुला नेहमी मला हसताना पाहायचं आहे.

तो : तू सोबत असल्यावर माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं..

ती : एवढा माझा सहवास तुला आवडतो?

तो : मग थोबाडाच तुझं असं आहे की, बघितल्या बघितल्या हसू येतं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 4:20 pm

Web Title: marathi joke on husband and wife marathi joke joke marathi whats up marathi joke nck 90
Next Stories
1 थंडी पडल्यानंतर
2 फुले आणि मिरची
3 पुण्यातल्या एका जिममध्ये लागलेली पाटी
Just Now!
X