बायको :- (लाजत) अहो मला सांगा ना ; मी तुम्हाला किती आवडते ?

नवरा :- खूप खूप खूप आवडते ग…

बायको :- असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा ना प्लीज प्लीज .
.
.
.
नवरा :- म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यात.

बायकोने धू धू धुतला पाहिजे