बायको : अहो ऐकलंत का? मी चक्क एक रुपयामध्ये तीन कांदे आणले
नवरा : काय? ते कसं काय?
बायको : एक मी विकत आणला आणि एक चोरुन
नवरा : मग तिसरा कसा आणलास???
बायको : तिसरा त्याने फेकून मारला