News Flash

फुले आणि मिरची

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : आपला शेजारी आपल्या बायकोचं किती कौतुक करतो. तिच्या वाढदिवशी फुलांचा सडा घालून फुलांवर बसवतो.  नाहीतर तुम्ही…

नवरा: उगीच वाद नको करू, तुला माहिती आहे त्याचा फुलांचा व्यापार  आहे आणी माझा व्यापार मिरच्यांचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 4:03 pm

Web Title: marathi joke on husband and wife whats up marathi joke joke marathi nck 90
Next Stories
1 पुण्यातल्या एका जिममध्ये लागलेली पाटी
2 Marathi joke : पडल्यानंतरही पुणेरी मुलीचा थाट
3 Marathi Joke : नवऱ्याची अजब अट
Just Now!
X