29 September 2020

News Flash

तरुण आहात की वय झालंय? समजण्याची सोपी टेस्ट

वाचा भन्नाट मराठी विनोद

तुम्ही तरुण आहात की तुमचं वय झालंय हे ठरवण्यासाठी तुम्हाला एक सोपी टेस्ट सांगतो

“दीक्षित” म्हटलं की ज्याला “माधुरी” दिसते तो अजूनही “तरूण” आहे …..

आणि…….

ज्याला दिक्षित म्हटल की “डाएट” दिसतं तो …..

बाकीचं काही सांगायची गरजच नाही म्हणा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 8:39 am

Web Title: marathi joke on madhuri and fitness marathi joke ram and shyam latest marathi joke nck 90
Next Stories
1 मुली गरबा खेळायला गेल्यावर …
2 पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध?
3 Marathi Joke: निवडणूक एक महिना पुढे ढकलावी
Just Now!
X