वेडिंग आणि वेल्डिंग मधला फरक

वेल्डिंग : आधी ठिणग्या, नंतर जोड…….

वेडिंग ( लग्न ): आधी जोड, नंतर ठिणग्याच, ठिणग्या !