संता : लग्न म्हणजे काय?

बंता :  अहो ऐकता का? पासून बहिरे झालात का? पर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न