News Flash

मराठीप्रेमी सासू जेव्हा मुलगी पाहायला जाते…

वाचा मराठी विनोद

भावी सासू – मी तूझं मराठी ऐकल्यावरच ठरवले की, तू माझी सून होणाच्या लायकीची आहेस की नाही..

मुलगी : बरं

भावी सासू : तूझं शिक्षण किती?

मुलगी : नेत्र नेत्र चहा

भावी सासू : म्हणजे काय?

मुलगी : आयआयटी

सासू अजून कोमात आहे!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2019 4:32 pm

Web Title: marathi joke on marriage nck 90 2
Next Stories
1 पुणेरी पती-पत्नीचे भांडण
2 चहाचा कप आणि पोलिओचा डोस
3 सुख म्हणजे काय…?
Just Now!
X