News Flash

लग्नासाठी ३६ गुण जुळल्यानंतर…

वाचा मराठी

सोलापूरातील मुलाकडील मंडळी पुण्यात मुलगी पहायला जातात…

मुलाकडील मंडळींना मुलगी पसंत पडते…

भटजींना बोलवून दोघांची कुंडली पाहिली जाते

भटजी : अरे वा… दोघांची कुंडली छान आहे. ३६ गुण जुळतात

मुलाचे वडिल भटजीचं हे वक्तव्य ऐकून जायला निघतात…

मुलीकडील मंडळी आणि भटजी आश्चर्याने पाहत मुलाच्या वडिलांना निघण्याचे कारण विचारतात….

मुलाचे वडिल : मुलगा तर नालायक आहेच… सून पण तशीच आणायची का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 3:43 pm

Web Title: marathi joke on marriage punekar and solapurkar nck 90
Next Stories
1 पुणेरी काका मिठाईचे दुकान उघडतात तेव्हा …
2 मराठीप्रेमी सासू जेव्हा मुलगी पाहायला जाते…
3 पुणेरी पती-पत्नीचे भांडण
Just Now!
X