20 October 2020

News Flash

दोन चिमण्यातील संवाद

वाचा मराठी विनोद

एका शेतात दोन चिमण्या दाणे खात होत्या.

एक चिमणी म्हणाली – ‘अग लवकर पळ तिथे माणूस उभा आहे’

दुसऱ्या चिमणीने निरखून पाहिले आणि म्हणाली – घाबरू नकोस, माणूस नाही, बुजगावणं आहे.

पहिली चिमणी – तुला कसं कळलं?

दुसरी चिमणी – त्याच्या हातात मोबाइल नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 4:41 pm

Web Title: marathi joke on mobile nck 90
Next Stories
1 मुलाची चोरी आई पकडते तेव्हा….
2 पुणेकर आणि मुंबईकर!
3 निकालानंतर बाप-लेकाचा संवाद
Just Now!
X